मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

रविवार, 13 सितंबर 2015

हर हर गंगे भागीरथी -- बालगीत मराठी

हर हर गंगे भागीरथी
गोदावरी गंडक आणि गोमती
यमुना सिंधु सरस्वती
ब्रह्मपुत्र अन् धनासिरी
चम्बल महानद आणि तापी
वर्धा नर्मदा साबरमती
कृष्णा भीमा इंद्रायणी
पेरियार अडियार कावेरी
सरयू चिनाब अन् सतलज
बियास, झेलम आणि रावी
इतक्या नद्या पाणी आणती
सोहमला आंघोळ छान  घालती
-------------------------------------------------
हर हर गंगे भागीरथी
गोदावरी गंडक और गोमती
यमुना सिंधु सरस्वती
ब्रह्मपुत्र औ धनासिरी
चम्बल महानद और तापी
वर्धा नर्मदा साबरमती

कृष्णा भीमा इंद्रायणी
पेरियार अडियार कावेरी
सरयू चिनाब औ सतलज
बियास, झेलम और रावी
इतनी नदियाँ पानी लातीं
सोहमको प्यारसे नहलातीं।