मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

रविवार, 1 नवंबर 2015

दसऱ्याची कविता

उत्सव आला विजयाचा...
दिवस सोने लुटण्याचा...
नवे जुने विसरुन सारे,
फ़क्त आनंद वाटण्याचा...
तोरण बांधूया दारी,
घालू रांगोळी अंगणी..
उधळण होई सोन्याची,
नाती जपुया मना-मनाची....
🌿💥
दारी फुले झेंडूची 
हाती पाने आपट्याची 
“सद्-विचारांचे सोने!
भेट देऊया प्रेमाने
🌼
दस-याच्या या शुभ दिनी,
सुख  नांदो आपल्या जीवनी ..! 

कोई टिप्पणी नहीं: