माझे पाय काय करतात लंगडी लंगडी खेळतात
माझे पाय काय करतात सायकलीवर वेग घेतात
माझे पाय काय करतात गोलगोलगोलगोल रिंगण धरतात
माझे पाय काय करतात सायकलीवर वेग घेतात
माझे पाय काय करतात गोलगोलगोलगोल रिंगण धरतात
माझे पाय काय करतात घोड्यावर पक्की मांड ठेवतात
माझे पाय काय करतात फुगडी फुगडी फिरवतात
माझे पाय काय करतात ताताथैया नाच करतात
माझे पाय काय करतात चालत चालत डोंगर चढतात
माझे पाय काय करतात दादाला मांडीवर निजवतात.
माझे पाय काय करतात फुगडी फुगडी फिरवतात
माझे पाय काय करतात ताताथैया नाच करतात
माझे पाय काय करतात चालत चालत डोंगर चढतात
माझे पाय काय करतात दादाला मांडीवर निजवतात.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें